Pithori Amavasya Wishes in Marathi : पिठोरी अमावस्या आणि मातृदिनानिमित्त WhatsaApp, Facebook च्या माध्यमातून मराठीतून पाठवा शुभेच्छा

Happy Matru Din and Pithori Amavasya Wishes in Marathi : श्रावण महिन्याची सांगता ही श्रावण अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्याने होते. या अमावस्येला मातृदिनीही साजरा करण्यात येतो. अशा या शुभ दिनाच्या खास मराठीतून शुभेच्छा द्या. 

Sep 02, 2024, 08:26 AM IST
1/6

पिठोरी अमावस्या दिन आनंदाचा आज मातृदिनाचे महत्व लेवू संस्कारांचा साज पिठोरी अमावस्या आणि मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा

2/6

कोसळती श्रावणधारा धरणिमायही नटली हिरवाईचा नेसून शालू नववधूसम भासली भाव-भक्तिने भरला आज मनाचा आरसा पिठोरी अमावस्या हिंदू संस्कृतीचा वारसा पिठोरी आमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा  

3/6

 पिठोरी अमावस्या हिंदू संस्कृतीचा वारसा भाव-भक्तिने भरला आज मनाचा आरसा पिठोरी आमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा  

4/6

आई म्हणजे, वात्सल्याचा ठेवा आई म्हणजे, अमृताचा गोडवा आई म्हणजे, पावसाचा ओलावा आई म्हणजे, सुखाचा गारवा मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!  

5/6

आई नसते केवळ काया आई असते ओंजळ भर माया आई असते गगण भरारी आई असते जसे एक अक्षयगान आई असते जसे कर्णाचे दान मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

6/6

भुकेल्या जीवाचा मायेचा घास तू वेदनेनंतरची माझी पहिली हाक तू अंधारालाही दूर करणारा प्रकाश तू अन् शेवटच्या क्षणापर्यंतचा कुशीतला विसावा तू…..!! मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!