मोदींनी पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये गुंतवले 9 लाख! तुम्हीही करु शकता गुंतवणूक; मिळेल घसघशीत परतावा
PM Modi Invested In This Post Office Scheme How Much You Will Get If You Do The Same: पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या संपत्ती विवरणपत्रामध्ये पोस्टाच्या योजनेमध्ये गुंतवणूक केल्याचा उल्लेख आहे. या योजनेमध्ये मोदींनी तब्बल 9 लाखांहून अधिक रुपये गुंतवले आहेत. मात्र ही योजना नेमका आहे काय आणि त्यामधून तुम्हाला किती परतावा मिळू शकतो जाणून घेऊयात..
1/13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वीच वाराणसी मतदारसंघामधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळेस पंतप्रधानांनी आपल्या उमेदवारी अर्जाबरोबर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्या संपत्तीचं विवरण दिलं आहे. मोदींनी कुठे कुठे आर्थिक गुंतवणूक केली आहे याची माहिती सादर केली. मोदींच्या या गुंतवणुकीमध्ये पोस्टाच्या एका योजनेचाही समावेश आहे. मोदींनी नेमकं कोणत्या योजनेमध्ये पैसा गुंतवला आहे? या योजनेत कोणाला गुंतवणूक करता येते? यासारख्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात...
2/13
3/13
4/13
5/13
6/13
7/13
8/13
9/13
10/13
11/13
12/13
1,00,000 लाखांच्या गुंतवणुकीवर 44,903 रुपये व्याज मिळेल. 5 वर्षांनी 1,44,903 रुपये परत मिळतील. 2,00,000 लाखांच्या गुंतवणुकीवर 89,807 रुपये व्याज मिळेल. 5 वर्षांनी 2,89,807 रुपये परत मिळतील. 3,00,000 लाखांच्या गुंतवणुकीवर 1,34,710 रुपये व्याज मिळेल. 5 वर्षांनी 4,34,710 रुपये परत मिळतील. 4,00,000 लाखांच्या गुंतवणुकीवर 1,79,614 रुपये व्याज मिळेल. 5 वर्षांनी 5,79,614 रुपये परत मिळतील. 5,00,000 लाखांच्या गुंतवणुकीवर 2,24,517 रुपये व्याज मिळेल. 5 वर्षांनी 7,24,517 रुपये परत मिळतील.
13/13