राजकारण ते सिनेमा...सिंह यांच्या निधनानंतर ही नेहमी 'अमर' राहितील हे फोटो

Aug 02, 2020, 11:53 AM IST
1/10

अमर सिंह हे अमिताभ बच्चन आणि अजय देवगण सोबत बोलताना...

2/10

अखिलेश यादव यांनी शेअर केला फोटो

अखिलेश यादव यांनी शेअर केला फोटो

अखिलेश यादव यांनी अमर सिंह यांचा हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

3/10

सेलिब्रिटींसोबत नेहमी मैत्री

सेलिब्रिटींसोबत नेहमी मैत्री

अमर सिंह अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि जया बच्चन यांच्यासोबत दिसत आहेत.

4/10

अमिताभ यांच्यासोबत खास नातं

अमिताभ यांच्यासोबत खास नातं

अमर सिंह यांचं अमिताभ बच्चन यांच्यासोबत खास नातं होतं. ते बच्चन कुटुंबियांच्या जवळचे होते.

5/10

बिपाशा बसु आणि जॉन अब्राहम

बिपाशा बसु आणि जॉन अब्राहम

अमर सिंह हे नेहमी अवॉर्ड शोमध्ये देखील दिसायचे. त्या दरम्यानच जॉन अब्राहम आणि अभिनेत्री बिपाशा बसु सोबत काढलेला हा फोटो

6/10

अभिनेत्री जयाप्रदा यांच्यासोबत

अभिनेत्री जयाप्रदा यांच्यासोबत

अमर सिंह आणि अभिनेत्री जयाप्रदा

7/10

सपाचे मुलायम सिंह यादव यांच्यासोबत

सपाचे मुलायम सिंह यादव यांच्यासोबत

एक वेळ अशी होती जेव्हा अमर सिंह सपाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांचे खूप जवळचे मानले जायचे. हा फोटो त्या दरम्यानचा आहे.

8/10

सेलिब्रिटींच्या पार्टीमध्ये ही दिसायचे अमर सिंह

सेलिब्रिटींच्या पार्टीमध्ये ही दिसायचे अमर सिंह

अमर सिंह अभिनेता रवि किशन आणि राखी सावंत यांच्यासोबत. 

9/10

बॉलिवुड सेलिब्रिटींसोबत खास नातं

बॉलिवुड सेलिब्रिटींसोबत खास नातं

एका कार्यक्रमात अभिनेता संजय दत्त आणि अमर सिंह बोलत असताना.

10/10

अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबत अमर सिंह

अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबत अमर सिंह

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबत एका पार्टीमध्ये हा फोटो घेण्यात आला आहे.