सलमान खानच्या अभिनेत्रीचा अत्यंत हॉट आणि बोल्ड लूक

पाहा फोटो...

Feb 04, 2022, 15:40 PM IST

अभिनेत्री प्रज्ञा जैस्वाल अभिनेता सलमान खानसोबत 'मै चला' या म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली होती. गाण्याच्या व्हिडीओनंतर प्रज्ञा तुफान चर्चेत आली. प्रज्ञा खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर देखील तिचे अनेक बोल्ड आणि हॉट फोटो आहेत. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या प्रज्ञाने काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो...

1/5

2/5

3/5

4/5

5/5