सर्पमित्र वावा सुरेशला वाचवण्यासाठी मल्याळम नागरिकांकडून प्रार्थना

पाहा सापासोबत सर्पमित्र वावा सुरेश यांचे आणखी फोटो

Feb 05, 2022, 13:39 PM IST

अनेकांना सापांपासून  वाचवणाऱ्या सर्पमित्र वावा सुरेशला विषारी कोब्रा चावले आहे.  वावा सुरेशला या आधी साप चावले आहेत. पण या वेळेस वावा सुरेश यांची स्थिती अतिशय गंभीर आहे. त्याची प्रकृती स्थिर होण्यासाठी मल्याळम नागरिकांनी प्रार्थना केली. विषारी कोब्रा तो देखील वावा सुरेशला चावेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. 

1/6

वावा सुरेशने आतापर्यंत अनेक सर्पांना पकडून जंगलात सोडलं आहे.    

2/6

वावा सुरेशचे सापांसोबत अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.   

3/6

वावा सुरेश ज्या प्रकारे मोठ मोठ्या सापांना प्रेमाने पकडायचे त्याचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते.   

4/6

वावा सुरेश यांचे उपचार फ्री करणार असल्याचं केरळ सरकारने जाहीर केलं आहे, वावा सुरेश यांचा मोठा चाहता वर्ग आहे.   

5/6

कोब्रा चावल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.   

6/6

त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रत्येक जण प्रर्थना करत आहे.