PM Modi Birthday: 'या' ब्रँडचा पेन वापरतात नरेंद्र मोदी, किंमत ऐकूण तुम्ही थक्क व्हाल
PM Modi's Lifestyle: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (prime minister narendra modi) आज 72 वर्षांचे झाले आहेत. नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात पॉवरफूल व्यक्तींपैकी एक आहेत. नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतीये. आज आम्ही तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाईफस्टाईल आणि ते वापरत असलेल्या वस्तूंबद्दल सांगणार आहोत.
1/5
'या' बँडचा पेन वापरतात
एका रिपोर्टनुसार, नरेंद्र मोदी यांना लहान असताना पेन कलेक्टर बनण्याची इच्छा होती. नरेंद्र मोदी फाउंटन पेन वापरतात. मोंट ब्लँक (Mont Blanc) कंपनीचा पेन पंतप्रधान नरेंद्र मोदी वापरतात. या पेनची किंमत 1.30 लाख रुपये आहे. नरेंद्र मोदींव्यतिरिक्त बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन देखील याच पेनचा वापर करतात.
2/5
'हा' फोन वापरतात
3/5
ब्रँडेड घ्याड्याळ
4/5
कपड्यांची स्टाईल
5/5