1/7
प्रिन्स चार्ल्ससह 'हे' सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसच्या विळख्यामध्ये अनेजण येत असतानाच काही सेलिब्रिटींनासुद्धा या व्हायरसची लागण झाली आहे. आपल्याला व्हायरस झाल्याचं कळतात या मंडळींनी जबाबदारीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला कोविड 19ची लागण झाल्याचं जाहीरपणे सांगितलं. सोबतच यापैकी प्रत्येकानेच स्वत:हून गर्दीची ठिकाणं टाळत सेल्फ क्वारंटाईन होण्याला प्राधान्य दिलं. थोडक्यात काय, तर प्रत्येकानेच कोरोनाप्रती सर्वच बाबतीत सावधगिरी बाळगली आहे हेच खरं. प्रिन्स चार्ल्स (ब्रिटनच्या राजमुकुटाचे वारसदार)
3/7
प्रिन्स चार्ल्ससह 'हे' सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात
4/7
प्रिन्स चार्ल्ससह 'हे' सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात
6/7