Photo : गुरुद्वारावर दहशतवादी हल्ला

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Mar 25, 2020, 19:23 PM IST

बुधवारी अफगाणिस्तानची राजधानी असणाऱ्या काबुल येथे एका बंदुकधारी इसमाने आणि आत्मघाती हल्लेखोरांनी धर्मस्थळ असणाऱ्या एका गुरुद्वाऱ्यावर हल्ला केला. सध्याच्या घडीला समोर आलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात ११हून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. 

 

1/4

त्यांनी हल्ला केला त्यावेळी या ठिकाणी जवळपास 200जण अडकल्याची माहिती समोर आली.

2/4

काबुल येथील या हल्ल्याची माहिती मिळताच अफगाणिस्तानच्या संरक्षण दलातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि हल्लेखोरांना प्रत्युत्तर दिलं.

3/4

महाराष्ट्र शीख असोसिएशय अर्थात एमएसए या संघटनेकडून काबुल येथे गुरुद्वारावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.   

4/4

'अल जजीरा'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मोहन सिंह या प्रत्यक्षदर्शींनी हल्ल्याच्या वेळची परिस्थिती सर्वांपुढे मांडली.