सपना गिल प्रकरण Prithvi Shaw ला भोवणार? मुंबई हायकोर्टाने बजावली नोटीस

सेल्फी घेण्यावरून झालेल्या वादावरून मुंबई उच्च न्यायालयाने पृथ्वीला नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.

Apr 14, 2023, 23:08 PM IST
1/5

आयपीएलमध्ये खराब फॉर्म असताना क्रिकेटपटू पृथ्वी शॉ च्या अडचणीत वाढ झालीये.

2/5

मुंबई उच्च न्यायालयाने पृथ्वी शॉला इन्फ्लुएंसर सपना गिल प्रकरणी नोटीस पाठवलीये.   

3/5

शॉने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर सपना गिलने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिच्या विरोधातला गुन्हा रद्द करावा अशी मागणी तिने केलेली.

4/5

आता मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी क्रिकेटर पृथ्वी शॉसह अन्य 11 जणांना नोटीस पाठवलीये.

5/5

त्यामुळे आता शॉच्या अडचणी वाढल्या असून या प्रकरणी उत्तर द्यावं लागणार आहे.