रेड गाऊनमध्ये प्रियंका चोप्राचा हटके लूक
फोटो व्हायरल
प्रियंका चोप्रा जोनास (Priyanka Chopra Jonas) आजकाल सतत तिच्या चाहत्यांना नवीन माहिती देत धक्क करते. कधी प्रियंका तिच्या नव्या पुस्तकामुळे नाहीतर कधी तिच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत असते. सध्या लाल रंगाच्या ड्रेसमधील तिचा अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे. यावेळी तिने निक जोनसच्या नव्या म्यूझिक अल्बमबद्दल देखील खुलासा केला आहे.
4/9