क्रुझवर प्रियंका चोप्राचा बिकितील हॉटलूक; चाहते घायाळ

प्रियंका कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते.   

Oct 08, 2021, 13:12 PM IST

बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत आपल्या नावाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा कायम चर्चेत असेत. प्रियंका कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता एका वेगळ्या कारणामुळे प्रियंका चर्चेत आली आहे. सध्या तिचे काही बिकिनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असेलेल्या फोटोंपैकी काही निवडक फोटो

1/4

2/4

3/4

4/4