बिकिनी घालून स्विमिंगपूलमध्ये उतरली 'काटा लगा गर्ल'; फोटो व्हायरल

शेफाली जरीवालाच्या हॉट आणि हटके अदा  

Oct 07, 2021, 12:32 PM IST

बॉलिवूड अभिनेत्री शेफाली जरीवाला  (Shefali Jariwala) कायम तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर तिचा हा बोल्ड अंदाज तुफान व्हायरल होत आहे. शेफाली  कायम  सोशल मीडियावर सक्रिय असते. शिवाय चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. आता देखील स्विमिंगपूलमधील तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो सोशल मीडियावर व्हायरल...

1/4

2/4

3/4

4/4