धरणाखाली बुडाले प्राचीन मंदिर; तब्बल 8 महिने पाण्याखाली असलेली महाराष्ट्रातील एकमेव धार्मिक स्थळ
महाराष्ट्रातील हे अनोखे मंदिर जेव्हा पाण्याबाहेत येते तेव्हा ते पाहण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक येतात.
Pune Wagheshwar Temple: महाराष्ट्रात अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहेत. असचं एक अनोखं मंदिर पुणे जिल्ह्यात आहे. हे मंदिर वर्षातील 8 महिने पाण्याखाली असते. हे मंदिर अत्यंत प्राचीन आहे. आता हे मंदिर पुन्हा एकदा धरणाखाली बुडाले आहे.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7