वेटिंग तिकिट असतानाही जनरल कोचमध्ये प्रवास करता येतो का? रेल्वेचा नियम काय सांगतो

अनेकदा प्रवासी वेटिंग तिकिट घेऊनही रिझर्व्ह कोचमध्ये चढतात. पण असं केल्याने तुम्हीच अडचणीत येऊ शकता.  

| Aug 25, 2024, 12:04 PM IST

अनेकदा प्रवासी वेटिंग तिकिट घेऊनही रिझर्व्ह कोचमध्ये चढतात. पण असं केल्याने तुम्हीच अडचणीत येऊ शकता.  

1/7

वेटिंग तिकिट असतानाही जनरल कोचमध्ये प्रवास करता येतो का? रेल्वेचा नियम काय सांगतो

 railway rules can anybody travel in general coach with waiting ticket know the rules

रेल्वेने कन्फर्म तिकिट मिळणं खूप कठिण असतं. प्रवासाच्या दोन ते तीन महिने आधी कन्फर्म तिकिट काढावं लागतं. अन्यथा तिकिट वेटिंग लिस्टमध्ये नाव येत.

2/7

 railway rules can anybody travel in general coach with waiting ticket know the rules

वेटिंग तिकिट कन्फर्म होण्यासाठी प्रवाशांना खूप वाट पाहावे लागते. वेटिंग तिकिट असले तरी अनेक प्रवासी वेटिंग तिकिटावरही प्रवास करतात. 

3/7

 railway rules can anybody travel in general coach with waiting ticket know the rules

प्रवासी वेटिंग तिकिट घेऊन ट्रेनच्या रिजर्व्ह कोचमध्ये चढतात. जनरल कोचमध्ये असे अनेक प्रकरणं समोर येतात. मात्र, असं केल्याने तुम्हीच अडचणीत येऊ शकतात. 

4/7

 railway rules can anybody travel in general coach with waiting ticket know the rules

तुमच्याकडे जर वेटिंग तिकिट आहे आणि तुम्ही जनरल कोचमध्ये चढताय तर रेल्वेच्या नियमांनुसार तुम्ही प्रवास करु शकत नाही. 

5/7

 railway rules can anybody travel in general coach with waiting ticket know the rules

टीटीईने जर तुम्हाला वेटिंग तिकिटावर प्रवास करत असताना तुम्हाला पकडलं तर दंड भरावा लागेल. 

6/7

 railway rules can anybody travel in general coach with waiting ticket know the rules

एसी कोचमध्ये वेटिंग तिकिटावर प्रवास करताना पकडल्यास तुम्हाला 440 रुपयांचा दंड भरावा लागतो. त्याचबरोबर टीटीई तुम्हाला ट्रेनमधून उतरवू शकतो. 

7/7

 railway rules can anybody travel in general coach with waiting ticket know the rules

स्लीपर कोचमध्ये जर तुम्ही वेटिंग तिकिटावर प्रवास करत असाल तर तुम्हाला 250 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.