Rakul Preet Singh च्या घायाळ करण्याऱ्या अदा पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
पाहा फोटो
अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने साउथ सिनेमांमध्ये तिची चांगली ओळख निर्माण केलीय. रकुलच्या सौंदर्यावर अनेकजण फिदा आहेत. अनेक सिनेमातून अभनेत्रीने चाहत्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. रकुल सोशल मीडियाच्या माध्यमातून आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करते. रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) ने नुकताचं केलेला फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सध्या तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पाहा रकुलचे निवडक फोटो...