शर्टविनाच ब्लेझर, या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Mar 08, 2021, 21:47 PM IST
1/7

रश्मी देसाईने गुलाबी रंगाचा ब्लेझर घातला आहे. पण या ब्लेझरच्या आत तिने शर्ट न घातल्याने ती चर्चेत आली.(फोटो: Instagram@Rashmidesai)

2/7

रश्मीची ही स्टाईल तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडते. तिच्या या स्टाईलचं अनेकांकडून कौतुक झालं.

3/7

रश्मी देसाईने आज महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या.

4/7

रश्मी देसाईचा हा लुक एका मॅगझिनच्या कव्हर फोटोवरचा आहे.

5/7

रश्मीने काही दिवसांपूर्वी पिवळ्य़ा रंगाच्या ड्रेससह फोटो शेअर केला होता. तिच्या चाहत्यांना हा फोटो खूपच आवडला होता.

6/7

सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असलेली रश्मी देसाईची स्माईल अनेकांना घायाळ करते.

7/7

रश्मी देसाईने टीव्ही मालिका उतरन मधून आपली ओळख निर्माण केली होती. त्यानंतर ती `दिल से दिल तक`मध्ये देखील दिसली होती. (फोटो: Instagram@Rashmidesai)