'नाईकांनू.....', म्हणणाऱ्या 'शेवंता'चीच सर्वदूर चर्चा
मालिकेमधील सर्वच पात्रं प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिली.
मुंबई : एकिकडे 'रात्रीस खेळ चाले' मालिकेच्या दुसऱ्या पर्वाला सुरूवात झाली आणि दुसरीकडे चाहत्यांनी या कोकणातील पार्श्वभूमीवर आधारिक असणाऱ्या कथानकावरील मालिकेला चांगलेच डोक्यावर घेतले. मालिकेमधील सर्वच पात्रं प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिली. त्यातही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे ती म्हणजे 'शेवंता'. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही या मालिकेत 'शेवंता'ची भूमिका साकारत आहे. एका रात्रीत चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या 'शेवंता'ला या कलाविश्वाची लॉटरी ही सोशल मीडियाच्या माध्यमातूननच लागली होती. (छाया सौजन्य- अपूर्वा नेमळेकर इन्स्टाग्राम)
'नाईकांनू.....', म्हणणाऱ्या 'शेवंता'चीच सर्वदूर चर्चा
!['नाईकांनू.....', म्हणणाऱ्या 'शेवंता'चीच सर्वदूर चर्चा 'नाईकांनू.....', म्हणणाऱ्या 'शेवंता'चीच सर्वदूर चर्चा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2019/06/05/336412-shevanta-1.png)
'नाईकांनू.....', म्हणणाऱ्या 'शेवंता'चीच सर्वदूर चर्चा
!['नाईकांनू.....', म्हणणाऱ्या 'शेवंता'चीच सर्वदूर चर्चा 'नाईकांनू.....', म्हणणाऱ्या 'शेवंता'चीच सर्वदूर चर्चा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2019/06/05/336410-shevanta-2.png)
'नाईकांनू.....', म्हणणाऱ्या 'शेवंता'चीच सर्वदूर चर्चा
!['नाईकांनू.....', म्हणणाऱ्या 'शेवंता'चीच सर्वदूर चर्चा 'नाईकांनू.....', म्हणणाऱ्या 'शेवंता'चीच सर्वदूर चर्चा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2019/06/05/336409-shevanta-3.png)
'नाईकांनू.....', म्हणणाऱ्या 'शेवंता'चीच सर्वदूर चर्चा
!['नाईकांनू.....', म्हणणाऱ्या 'शेवंता'चीच सर्वदूर चर्चा 'नाईकांनू.....', म्हणणाऱ्या 'शेवंता'चीच सर्वदूर चर्चा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2019/06/05/336408-shevanta-4.png)
'नाईकांनू.....', म्हणणाऱ्या 'शेवंता'चीच सर्वदूर चर्चा
!['नाईकांनू.....', म्हणणाऱ्या 'शेवंता'चीच सर्वदूर चर्चा 'नाईकांनू.....', म्हणणाऱ्या 'शेवंता'चीच सर्वदूर चर्चा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2019/06/05/336407-shevanta-5.png)