Jio ची दिवाळीनिमित्त भन्नाट ऑफर, OTT-डेटा आणि कॉलिंगसह मिळणार सर्व काही, फक्त 101 रुपयांत...

जिओने आपल्या फायबर ब्रॉडबँड सबस्क्रायबर्ससाठी दिवाळी धमाका ऑफर सादर केली आहे. ही ऑफर नव्या सबस्क्रायबर्ससाठी आहे.    

| Oct 07, 2024, 17:49 PM IST

जिओने आपल्या फायबर ब्रॉडबँड सबस्क्रायबर्ससाठी दिवाळी धमाका ऑफर सादर केली आहे. ही ऑफर नव्या सबस्क्रायबर्ससाठी आहे.

 

1/9

Jio ची दिवाळी ऑफर

Jio ची दिवाळी ऑफर

जिओने आपल्या फायबर ब्रॉडबँड सबस्क्रायबर्ससाठी दिवाळी धमाका ऑफर सादर केली आहे. ही ऑफर नव्या सबस्क्रायबर्ससाठी आहे.  

2/9

याआधीही केला होता लाँच

याआधीही केला होता लाँच

याआधीही कंपनीने JioAirFiber युजरसाठी सप्टेंबर महिन्यात दिवाळी धमाका ऑफर लाँच केली होती. आता जिओ फायबर युजर्ससाठी सादर करण्यात आलं आहे.   

3/9

कोणत्या युजर्सला मिळणार फायदा?

कोणत्या युजर्सला मिळणार फायदा?

कंपनीने नव्या पोस्टपेड युजर्ससाठी प्लॅन जारी केला आहे. सर्वसामान्यपणे, कंपन्या 6 किंवा 12 महिन्यांसाठी सेवा देतात.   

4/9

दोन प्लान्सचा पर्याय

दोन प्लान्सचा पर्याय

जिओ फायबर दिवाळी धमाका ऑफरमध्ये युजर्सना 3 महिन्यासाठी 30Mbps आणि 100Mbps स्पीडवाला प्लॅन मिळेल.  

5/9

कितीचा रिचार्ज

कितीचा रिचार्ज

30Mbps प्लॅनची किंमत 2222 रुपये आहे, जो तीन महिन्यांच्या सायकलसह येईल. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा, फ्री वॉईस कॉल आणि 800 टीव्ही चॅनेलचा अॅक्सेस मिळेल.  

6/9

याशिवाय Jio 100GB एक्स्ट्रा डेटा 90 दिवसांची वैधता ऑफर करत आहे, ज्याची किंमत 101 रुपये आहे.   

7/9

अतिरिक्त डेटा मिळणार

अतिरिक्त डेटा मिळणार

कंपनी अनेक OTT प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस फ्री देत आहे. या लिस्टमध्ये Disney+, Hotstar, Sony Liv, जिओ सिनेमा आणि दुसरे प्लॅटफॉर्म्स आहेत.  

8/9

OTT चा अॅक्सेस

OTT चा अॅक्सेस

3333 आणि 4444 रुपयांत तुम्हाला 100Mbps स्पीडवाला प्लॅनही मिळेल. दोन्ही प्लॅन्स तीन महिन्यांच्या वैधतेसह असतील.   

9/9

अतिरिक्त डेटाही मिळणार

अतिरिक्त डेटाही मिळणार

3333 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 150GB फ्री डेटा आणि 4444 रुपयांत 200GB फ्री अतिरिक्त डेटा मिळेल. तसंच दुसऱ्या सुविधाही मिळतील.