RBI कडून SBI सह 19 बँकांना मोठी शिक्षा, तर एक बँक बंद; खातेधारकांची चिंता वाढली
Reserve Bank of India: मागील 15 दिवसांच्या घटनाक्रमावर लक्ष घातलं असता देशातील सर्व बँकांमध्ये सर्वोच्च संस्था असणाऱ्या आरबीआयचा पवित्रा लक्षात येत आहे.
Reserve Bank of India: भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सध्या देशातील अनेक खासगी आणि सार्वजनिक बँकांच्या कारभारावर लक्ष ठेवलं जात आहे. किंबहुना जिथंजिथं कारभारात काही त्रुटी आढळत आहेत तिथंतिथं आरबीआयकडून बँकांना शिक्षाही ठोठावण्यात येत आहेत.
1/7
आरबीआयचा पवित्रा
2/7
नियमांचं उल्लंघन
3/7
नियमांची पायमल्ली
4/7
लाखोंचा दंड
5/7
मॉनेटरी पेनल्टी
6/7
25 लाखांचा दंड
7/7