श्वेता तिवारी 43 वर्षी पुन्हा प्रेमात? 'या अभिनेत्याबरोबरच्या रॉमेण्टिक फोटोमुळे चर्चांना उधाण

Shewta Tiwari and Rohit Roy: तुम्हाला माहितीच असेल की 2001 साली आलेली 'कसोटी जिंदगी की' ही मालिका प्रचंड गाजली होती. ही मालिका 7 वर्षे सुरू होती. त्यातून या मालिकेनं अल्पवधीतच फार मोठी लोकप्रियता मिळवली होती. आता 22 वर्षांनंतर प्रेरणा आणि मिस्टर बजाज हे आपल्या भेटीला येणार आहे. 

Oct 08, 2023, 20:51 PM IST

Mr, Bajaj and Prerna : 2001 साली आलेली 'कसोटी जिंदगी की' ही स्टार प्लसवरील मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या मालिकेची लोकप्रियता ही आजही कायम आहे. 22 वर्ष या मालिकेला झाली आहेत परंतु ही मालिका प्रेक्षक आजही हॉटस्टारवर आवर्जून पाहतात. 2019 मध्ये या मालिकेचा पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता प्रेरणा आणि मिस्टर बजाज यांचा पुन्हा नवा रोमान्स देणारा आहे. 

1/8

श्वेता तिवारी 43 वर्षी पुन्हा प्रेमात? 'या अभिनेत्याबरोबरच्या रॉमेण्टिक फोटोमुळे चर्चांना उधाण

kasauti zindagi ki

2001 साली आलेली 'कसोटी जिंदगी की' ही मालिकी प्रचंड गाजली होती. या मालिकेची गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा होती. आता या मालिकेची पुन्हा एकदा चर्चा रंगलेली आहे. 

2/8

श्वेता तिवारी 43 वर्षी पुन्हा प्रेमात? 'या अभिनेत्याबरोबरच्या रॉमेण्टिक फोटोमुळे चर्चांना उधाण

kasauti zindagi ki new

2019 साली अनुराग आणि प्रेरणाची कहाणी नव्या कलाकारांसह, नव्या ढंगात आणि नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 

3/8

श्वेता तिवारी 43 वर्षी पुन्हा प्रेमात? 'या अभिनेत्याबरोबरच्या रॉमेण्टिक फोटोमुळे चर्चांना उधाण

kasauti zindagi ki mr bajaj

या मालिकेच्या दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांनी तूफान प्रतिसाद हा दिला होता. प्रेरणा आणि अनुरागची प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. त्यानंतर चर्चा होती ती म्हणजे मिस्टर बजाज आणि प्रेरणाची. 

4/8

श्वेता तिवारी 43 वर्षी पुन्हा प्रेमात? 'या अभिनेत्याबरोबरच्या रॉमेण्टिक फोटोमुळे चर्चांना उधाण

kasauti zindagi ki shweta tiwari

त्यांच्या या लोकप्रिय जोडीलाही तेव्हा फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. प्रेरणा म्हणजेच श्वेता तिवारी आणि बजाज म्हणजे रोनित रॉय. यांची सर्वत्र जोरात चर्चा होती. 

5/8

श्वेता तिवारी 43 वर्षी पुन्हा प्रेमात? 'या अभिनेत्याबरोबरच्या रॉमेण्टिक फोटोमुळे चर्चांना उधाण

kasauti zindagi ki anurag

ही मालिका एकता कपूरची होती. या मालिकेसोबतच क्योंकि सास भी कभी बहू थी, कहानी घर घर की या मालिकेही प्रचंड चर्चेत होत्या. 

6/8

श्वेता तिवारी 43 वर्षी पुन्हा प्रेमात? 'या अभिनेत्याबरोबरच्या रॉमेण्टिक फोटोमुळे चर्चांना उधाण

kasauti zindagi ki serial

सध्या श्वेता तिवारी आणि रॉनित रॉयची प्रचंड चर्चा रंगलेली आहे. सध्या त्यांचा एक रॉमेण्टिक फोटो पाहून चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी रॉनितनं या पोस्टमध्ये लिहिलं कॅप्शनही फार लक्षवेधी आहे. 

7/8

श्वेता तिवारी 43 वर्षी पुन्हा प्रेमात? 'या अभिनेत्याबरोबरच्या रॉमेण्टिक फोटोमुळे चर्चांना उधाण

mr bajaj and prerna

''आपल्या उत्कटतेचा सुगंध आपल्या हृदयाची कहाणी सांगते. रोमान्सच्या या खेळकर क्षणांमध्ये आमच्यासोबत गुंतून रहा. लवकरच...'' असं कॅप्शन त्यानं दिलं आहे. 

8/8

श्वेता तिवारी 43 वर्षी पुन्हा प्रेमात? 'या अभिनेत्याबरोबरच्या रॉमेण्टिक फोटोमुळे चर्चांना उधाण

kasauti zindagi ki hindi serial

त्यामुळे चाहत्यांमध्ये याची उत्सुकता वाढू लागली आहे. आता हे दोघं नक्की कोणत्या नव्या रूपात येणार याचीही प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.