सई ताम्हणकरचा बोल्ड अंदाज जिंकतोय चाहत्यांची मने, पाहा फोटो

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सई ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सईनं 'मिमी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये स्वत: ची ओळख निर्माण केली. 

Mar 06, 2023, 22:15 PM IST

मराठीतली अआघाडीची नायिका सर्वांची लाडकी बोल्ड आणि ब्युटीफुल सई ताम्हणकरने नुकतंच एक फोटोशूट (bold and hot photoshoot) केलं आहे त्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, सध्या सगळीकडे तिच्या फोटोंची खूप चर्चा पाहायला मिळत आहे.

1/5

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

saiee tamhankar photo viral

इंस्टाग्रामवर (instagram) सई नेहमी सुंदर फोटो अपलोड करत असते. यावर तिचे चाहते खूप लाईक्स आणि कॉमेंट्स करत असतात.  

2/5

सई ताम्हणकरवर चाहते घायाळ

saiee tamhankar photoshoot

मराठी सिनेसृष्टीत एकमेव सई ताम्हणकर होती जिने पहिल्यांदा बिकिनी शॉट (sai tamhankar bikini photo) दिला होता त्यानंतर चाहते अगदीच घायाळ झाले होते. सई नेहमीच तिच्या बोल्ड (sai tamhnkar bold photo and video) अंदाजासाठी ओळखली जाते. 

3/5

सईच्याअदांवर चाहते फिदा

saiee tamhankar boldness

सईने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मराठीसोबत हिंदी सिनेमांमध्येसुद्धा सईने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. सईच्या अदांवर तिचे चाहते आजही फिदा आहेत

4/5

बोल्ड आणि ब्युटीफुल सई ताम्हणकर

saiee tamhankar hot photo

मराठीतली अआघाडीची नायिका सर्वांची लाडकी बोल्ड आणि ब्युटीफुल सई ताम्हणकरने नुकतंच एक फोटोशूट (bold and hot photoshoot) केलं आहे त्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, सध्या सगळीकडे तिच्या फोटोंची खूप चर्चा पाहायला मिळत आहे.

5/5

सई ताम्हणकरचा बोल्ड अंदाज

sai tamhankar bold look