Sai Tamhankar ला मुंबईची थंडी सोसेना, जॅकेड डे म्हणत शेअर केले 'हे' फोटो

Sai Tamhankar Photoshoot : मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सई ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सईनं 'मिमी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये स्वत: ची ओळख निर्माण केली. 

Jan 16, 2023, 17:34 PM IST
1/5

Sai Tamhankar Photoshoot jacket day in mumbai

सईनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. 

2/5

Sai Tamhankar Photoshoot jacket day in mumbai

सईचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.   

3/5

Sai Tamhankar Photoshoot jacket day in mumbai

सईनं या फोटोंमध्ये क्रिम रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे. 

4/5

Sai Tamhankar Photoshoot jacket day in mumbai

सईचा हा हटके लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 

5/5

Sai Tamhankar Photoshoot jacket day in mumbai

हे फोटो शेअर करत 'मुंबईच्या वातावरणासाठी जॅकेट डे!'