PHOTO : अर्पिता-आयुषच्या लग्नाच्या वाढदिवसाची रॉयल पार्टी

बॉलिवूड स्टार सलमान खान याची बहिण अर्पिता सिनेमांतून प्रेक्षकांसमोर आली नसली तरी तिचा अंदाज एखाद्या बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही. पाच वर्षांपूर्वी याच दिवशी सलमान खानची बहिणी अर्पिता खान आणि आयुष शर्मा विवाह बंधनात अडकले होते. याच निमित्तानं सोमवारी रात्री एका रॉयल पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. 

Nov 19, 2019, 13:40 PM IST

या पार्टीमध्ये सलमान खान, अरबाझ खान आणि संपूर्ण कुटुंब एकत्र आलेलं दिसलं. यामध्ये सगळ्यांच्या मित्रपरिवारालाही समावून घेण्यात आलं होतं. या पार्टीत, अरबाझ खानची गर्लफ्रेंड युलिया वंतूर दिसली. सोबतच डेझी शाह, शिल्पा शेट्टी, कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, दिव्या खोसला यांचाही खास अंदाज पाहायला मिळाला

1/16

सेलिब्रिटींची हजेरी

सेलिब्रिटींची हजेरी

डेझी शाह (सौ. योगेन शाह)

2/16

सेलिब्रिटींची हजेरी

सेलिब्रिटींची हजेरी

कतरिना कैफ (सौ. योगेन शाह)

3/16

सेलिब्रिटींची हजेरी

सेलिब्रिटींची हजेरी

आदित्य ठाकरे  (सौ. योगेन शाह)

4/16

सेलिब्रिटींची हजेरी

सेलिब्रिटींची हजेरी

शिल्पा शेट्टी आणि करिश्मा कपूर (सौ. योगेन शाह)

5/16

सेलिब्रिटींची हजेरी

सेलिब्रिटींची हजेरी

संजय कपूर आणि चंकी पांडे (सौ. योगेन शाह)

6/16

सेलिब्रिटींची हजेरी

सेलिब्रिटींची हजेरी

जहीर इकबाल  (सौ. योगेन शाह)

7/16

सेलिब्रिटींची हजेरी

सेलिब्रिटींची हजेरी

सोहेल खान (सौ. योगेन शाह)

8/16

सेलिब्रिटींची हजेरी

सेलिब्रिटींची हजेरी

हुमा कुरेशी  (सौ. योगेन शाह)

9/16

सेलिब्रिटींची हजेरी

सेलिब्रिटींची हजेरी

अर्पिता आणि आयुष  (सौ. योगेन शाह)

10/16

सेलिब्रिटींची हजेरी

सेलिब्रिटींची हजेरी

अरबाझ गर्लफ्रेंड युलिया वंतूरसोबत (सौ. योगेन शाह)

11/16

सेलिब्रिटींची हजेरी

सेलिब्रिटींची हजेरी

सलमान खान  (सौ. योगेन शाह)

12/16

सेलिब्रिटींची हजेरी

सेलिब्रिटींची हजेरी

रितेश - जेनेलिया  (सौ. योगेन शाह)

13/16

सेलिब्रिटींची हजेरी

सेलिब्रिटींची हजेरी

भूषण कुमार आणि दिव्या खोसला  (सौ. योगेन शाह)

14/16

सेलिब्रिटींची हजेरी

सेलिब्रिटींची हजेरी

अतुल अग्निहोत्री आणि अलवीरा (सौ. योगेन शाह)

15/16

सेलिब्रिटींची हजेरी

सेलिब्रिटींची हजेरी

सोनाक्षी सिन्हा  (सौ. योगेन शाह)

16/16

सेलिब्रिटींची हजेरी

सेलिब्रिटींची हजेरी

(सौ. योगेन शाह)