मी प्राईस टॅगचं प्रेशर...; सर्वात महागड्या Sam Curran चं मोठं विधान!

Apr 09, 2023, 22:15 PM IST
1/5

आयपीएलच्या ऑक्शनदरम्यान सॅम करनसाठी खूप महागडी बोली लावण्यात आली होती. 

2/5

सॅम करन आयपीएल इतिहासातील महागडा खेळाडू ठरला होता. पंजाब किंग्जने त्याला 18.50 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. 

3/5

याबाबत मी प्राईस टॅगचा दबाव स्वत:वर अजिबात घेत नसल्याचं, सॅम करनने म्हटलं आहे.

4/5

सॅम म्हणाला, अनेकदा खेळाडू प्राईस टॅगच्या दबावाखाली असतात. मात्र मी त्या प्राईस टॅगचं प्रेशर अजिबात घेत नाही.

5/5

पैसे जे मिळाले ते मिळतील, त्यापेक्षा मी माझा खेळ म्हणजेच गोलंदाजी आणि फलंदाजीवर जास्त फोकस करतो, असंही सॅमने म्हटलं आहे.