IPL 2023: Jofra Archer आयपीएलमधून बाहेर? कर्णधार रोहित शर्माचं मोठं विधान

Jofra Archer Injury, Rohit Sharma Comment : आयपीएलच्या इतिहासात पाचवेळा चॅम्पियन टीम मुंबई इंडियन्सला आयपीएलचा 16व्या सिझनमध्ये अजून एक मोठा धक्का बसला आहे.

Apr 09, 2023, 20:14 PM IST
1/5

मुंबईचा गोलंदाज जसप्रीत बुमराह अनुपस्थितीत असताना जोफ्रा आर्चरकडून चाहत्यांना आशा होत्या. परंतु तो देखील चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात खेळू शकला नाही.

2/5

दरम्यान आर्चरबाबत आता कर्णधार रोहित शर्माने एक मोठे अपडेट दिलंय.

3/5

चेन्नईविरूद्ध झालेल्या टॉस दरम्यान रोहित शर्मा म्हणाला, 'त्याला दुखापत झाली असून खबरदारीचा निर्णय म्हणून त्याला आराम देण्यात आला आहे.

4/5

मीडिया रिपोर्ट्सनुसार, की आरसीबीविरुद्धच्या सामन्यानंतर आर्चरने प्रॅक्टिस सेशनमध्येही फार कमी भाग घेतला.

5/5

त्यामुळे आता पुढच्या सामन्यांमध्ये जोफ्रा आर्चर खेळणार का याबाबत प्रश्नचिन्ह आहे.