'दिल बेचारा' फेम अभिनेत्रीला जलवा, फोटो पाहून चाहते घायाळ

पाहा फोटो

Nov 14, 2022, 14:29 PM IST

अभिनेत्री संजना सांघीने 'दिल बेचारा' सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केलं. पहिल्याचं सिनेमात संजना दिवंगत अभिनेता  सुशांत सिंह राजपूतसोबत झळकली. सुशांतच्या निधनानंतर सिनेमा प्रदर्शित झाल्यामुळे संजनाची देखील लोकप्रियता वाढली. पहिल्या सिनेमानंतर संजनाचे अनेक बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.  बॉलिवूड अभिनेत्री कायम त्यांच्या हॉट आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असतात. अभिनेत्रींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात.

 

1/5

आता संजनाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.     

2/5

पहिल्या सिनेमानंतर संजनाचे अनेक बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.     

3/5

आता देखील संजनाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.     

4/5

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.   

5/5

आता चाहते संजनाच्या दुसऱ्या सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.