संजय दत्तच्या 350 गर्लफ्रेंडमध्ये 'या' अभिनेत्रींचा समावेश, तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी तो करायचा...
Sanjay Dutt Affair : मुन्नाभाई संजय दत्त हा त्याच्या वैयक्तिक लाइफसोबत वादविवाद आणि लव्ह लाइफमुळे काय चर्चेत राहतो. संजूबाबा आजही बॉलिवूडमध्ये राज्य करतो. मुन्नाभाईने आयुष्यातील अनेक संकटानंतरही बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे.
1/11
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/25/658868-sanjay-dutts-350-girlfriends-include-these-actresses-he-used-to-impress-girl.png)
3/11
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/25/658866-sanjayduttlove3.png)
4/11
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/25/658864-sanjayduttlove4.png)
5/11
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/25/658862-sanjayduttlove5.png)
6/11
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/25/658861-sanjayduttlove6.png)
संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या अफेरचीही चर्चा रंगली होती. 1991 मध्ये 'साजन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या दोघांचं लग्न करण्याचा विचार होता पण 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात जेव्हा संजयचं नाव समोर आलं तेव्हा माधुरीने स्वतःला संजयपासून दूर केलं असं म्हणतात.
7/11
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/25/658860-sanjayduttlove8.png)
8/11
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/25/658858-sanjayduttlove7.png)
9/11
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/25/658857-sanjayduttlove9.png)
10/11
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/25/658856-sanjayduttlove10.png)