पाहा साराचे आई अमृता सिंहसोबत फोटो
फोटो व्हायरल
अभिनेत्री अमृता सिंह अभिनेता सैफ अली खानची पहिली पत्नी आहे. अमृता आणि सैफला सारा आणि इब्राहिम अशी दोन मुलं आहे. सारा, इब्राहिम आणि आमृता अनेकदा एकत्र सुट्ट्यांसाठी परदेशी जातात. सारा आणि तिची आई यांच्यातील आई-मुलीचं नात संपूर्ण जगाला माहित आहे. आई आणि मुलीच्या नात्या व्यतिरिक्त त्यांच्यात मैत्रीचं देखील नातं आहे. सोशल मीडियावर सारा तिच्या आईसोबत कायम फोटोशेअर करत असते त्यातील काही निवडक फोटो...