जिमबाहेर सारा अली खान दिसली काही 'अशा' अंदाजामध्ये

Apr 15, 2018, 11:00 AM IST
1/6

Sarah Ali Khan

Sarah Ali Khan

सैफ अली खान  आणि अमृता सिंंहची मुलगी सारा अली खान वांद्रा येथील एक जीममध्ये सध्या घाम गाळत आहे. 'केदारनाथ' या चित्रपटाद्वारा ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.  (फोटो साभार: योगेन शाह)  

2/6

Sarah Ali Khan

Sarah Ali Khan

सुशांतसिंंग राजपूतसोबत सारा अली खान चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूरने केले आहे.  (फोटो साभार: योगेन शाह)   

3/6

Sarah Ali Khan

Sarah Ali Khan

क्रिआर्ज एंटरटेनमेंट आणि अभिषेक कपूर का प्रोडक्शन हाउस GITS (A Guy In The Sky Pictures) यांनी 'केदारनाथ' चित्रपटाची निर्मिती केली आहे. मात्र या दोघांंमध्ये कही मतभेद झाल्याचेही मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले आहे. मात्र आता या चित्रपटाचे शूटिंंग पुन्हा सुरू करण्यात आले आहे.  (फोटो साभार: योगेन शाह)

4/6

Sarah Ali Khan

Sarah Ali Khan

वाद न्यायालयापर्यंत पोहचण्याच्या टप्प्यावर गेला होता. दरम्यान दिग्दर्शक अभिषेक कपूरसह वाद झाल्यानंतर क्रिआर्ज आणि टी-सीरीजने 'केदारनाथ' चित्रपटासोबत त्याचे संबंध तोडले होते.  (फोटो साभार: योगेन शाह) 

5/6

Sarah Ali Khan

Sarah Ali Khan

या प्रकरणी क्रिआर्ज एंटरटेनमेंटने दिलेल्या माहितीनुसार,  अभिषेक कपूरचे प्रोडक्शन हाउस GITS (A Guy In The Sky Pictures) द्वारा  चूकीची माहिती पसरवली जात आहे. गिट्सने कामामध्ये काही चूका केल्या आहेत. परिणामी चित्रपटाच्या प्रोडक्शनमध्ये उशीर होण्याची शक्यता आहे. सोबतच नुकसान होत आहे. (फोटो साभार: योगेन शाह)

6/6

Sarah Ali Khan

Sarah Ali Khan

'केदारनाथ' चित्रपटाला पडद्यावर येण्यास उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनुष्का शर्माने साराला 'बुलबुल' या आगामी चित्रपटासाठी ऑफर दिली आहे मात्र 'केदारनाथ'चं प्रोडक्शन उशीरा होत असल्याने साराला एनओसी मिळण्यामध्येही उशीर होत आहे. (फोटो साभार: योगेन शाह)