SBI चा मोठा निर्णय! दोन दिवसांनी नियमात होणार मोठा बदल, करोडो ग्राहकांना बसणार फटका
SBI New Rules: स्टेट बैंक ऑफ इंडिया (State Bank of India) नेहमीच आपल्या नियमांमध्ये बदल करत असतं. त्यातच आता बँक दोन दिवसांनी मोठे बदल करण्याची योजना आखत आहे. या नव्या नियमांमुळे ग्राहकांना मोठा झटका बसू शकतो. 17 मार्च 2023 पासून हे नवे नियम लागू होणार आहेत.
1/5
2/5
3/5
एसबीआयने 2022 मध्ये क्रेडिट कार्डचं पेमेंट शुल्क 99 रुपये अधिक 18% GST इतकं वाढवलं होतं. पण आता क्रेडिट कार्ड युजर्सकडून 99 रुपये आणि लागू करांच्या जागी 199 रुपये आणि टॅक्स वसूल केला जाईल. यासंबंधी ग्राहकांना आधीच माहिती देण्यात आली होती. हे नवे शुल्क लवकरच आकारले जाणार असल्याचं एसबीआयने म्हटलं आहे.
4/5