महाराष्ट्रातील विविध भरती परीक्षांमधील घोळ, घोटाळे

Competitive Exams Recruitment: स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरभरती म्हटलं तर अनेक तरुण, तरुणी झोकून अभ्यास करतात.  सरकारी नोकरीत रुजू होण्याचं किंवा मोठा अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून ते एका लक्ष्याच्या दिशेने धावत असतात. पण जर त्या व्यवस्थेलाच भ्रष्टाचार, बेपर्वाईची किड लागली तर दोषाचं खापर राज्यकर्त्यांवर नाही तर कुणावर फुटणार?  

May 30, 2023, 17:26 PM IST

 

 

1/6

एमपीएससी (2018) डमी उमेदवार बसवून 400 हून अधिक उत्तीर्पण  

2/6

शिक्षक पात्रता परीक्षेत (TET) 7800 उमेदवार बोगस पद्धतीने ठरले पात्र  

3/6

आरोग्य विभाग प्रश्न व उत्तरपत्रिका व्हॉट्सअपवर फोडण्यात आल्या  

4/6

मुंबई पोलीस भरती मास कॉपी, उत्तरं पुरवण्यासाठी लाखोंच्या व्यवहाराचा आरोप  

5/6

मुंबई मनपा अग्नशिमन उत्तीर्णांच्या यादीत अनियमिततेचा आरोप  

6/6

मृदा-जलसंधारण खातं विनामुलाखत अपात्र, प्रतीक्षा यादीतल्यांना नोकरीचा दावा