बिअर किंवा दारुसोबत चखणा म्हणून शेंगदाणे का खातात? फायदे वाचाल तर थक्क व्हाल!
Peanuts With Alcohol News In Marathi: मद्यची पार्टी म्हटली की चखणा आलाच. मद्य सेवन करताना तोंडाची चव वाढवण्यासाठी अनेकजण चखणा खात असतात. या चवीमध्ये तळलेले काजू, शेंगदाणे, शेव, वेफर्स, मुगाची डाळ, अशा चमचमीत पदार्थांचा समावेश असतो. दारू पितांना चखण्याचे महत्व काय आहे? हे दारु पिणारेच सांगू शकतात.
1/6
दारु पितांना चखण्याचे महत्व काय?
![दारु पितांना चखण्याचे महत्व काय? Peanuts With Alcohol](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/06/22/604335-peanuts-with-alcohol-hp.jpg)
2/6
दारूसोबत शेंगदाणे
![दारूसोबत शेंगदाणे Peanuts With Alcohol](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/06/22/604333-peanuts-with-alcohol-5.jpg)
3/6
क्षमतेपेक्षा जास्त मद्यपान
![क्षमतेपेक्षा जास्त मद्यपान Peanuts With Alcohol](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/06/22/604332-peanuts-with-alcohol-4.jpg)
4/6
अल्कोहोल कडू
![अल्कोहोल कडू Peanuts With Alcohol](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/06/22/604331-peanuts-with-alcohol-3.jpg)
5/6
शरीरात पाणी कमी
![शरीरात पाणी कमी Peanuts With Alcohol](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/06/22/604330-peanuts-with-alcohol-2.jpg)
6/6
शेंगदाण्यामध्ये कोलेस्टेरॉल
![शेंगदाण्यामध्ये कोलेस्टेरॉल Peanuts With Alcohol](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/06/22/604329-peanuts-with-alcohol-1.jpg)