मनोरंजनाचा डबल धमाका! अमिताभ बच्चन आणि शाहरुख तब्बल 17 वर्षांनी येणार एकत्र

बॉलिवूडचं नाव घेतलं की सगळ्यात आधी लक्षात येतात ते अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन यांनी आजवर अनेक गाजलेले चित्रपट केले आहेत. अमिताभ यांनी 'डॉन', 'पा', 'भूतनाथ', 'शोले', 'बागबान', 'सुर्यवंशम', 'कुली' सारखे अनेक चित्रपट आहेत.  त्यांच्यात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे 'कभी खुशी कभी गम' आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं. त्यात त्यांच्यासोबत बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा देखील होता. आता शाहरुख आणि अमिताभ तब्बल 17 वर्षांनी एकत्र येणार आहेत. 

| Aug 26, 2023, 19:09 PM IST
1/7

बॉलिवूडचे दोन दिग्गज कलाकार येणार एकत्र

shah rukh khan and amitabh bachchan together

अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान जवळपास 17 वर्षांनी एकत्र येणार आहेत. 

2/7

स्क्रिन शेअर करणार

shah rukh khan and amitabh bachchan together

अंतर्गतनं सोर्सच्या सुत्रानुसार, अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान हे पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आहेत. 

3/7

अफलातून प्रोजेक्ट असेल

shah rukh khan and amitabh bachchan together

अमिताभ आणि शाहरुख इतक्या वर्षांनी एकत्र येणार असल्यानं हा प्रोजेक्ट देखील तितकाच अफलातून असेल. 

4/7

लवकरच करणार घोषणा

shah rukh khan and amitabh bachchan together

अमिताभ आणि शाहरुख लवकरच या प्रोजेक्टची घोषणा करणार आहेत. 

5/7

या चित्रपटात केलंय एकत्र काम

shah rukh khan and amitabh bachchan together

शाहरुख आणि अमिताभ यांनी या आधी 'मोहब्बतें', 'कभी खुशी कभी गम' आणि 'कभी अलविदा ना कहना' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलंय. 

6/7

मनोरंजन करण्यासाठी सज्ज

shah rukh khan and amitabh bachchan together

त्यामुळे आता अमिताभ आणि शाहरुख हे पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज असल्याचे म्हणू शकतं.   

7/7

shah rukh khan and amitabh bachchan together

(All Photo Credit : Social Media)