PHOTO : शाहिद कपूरचे मामा आहेत नसीरुद्दीन शाह! Iron Man शी काय आहे संबंध?

Ratna Pathak Birthday : शाहिद कपूर आणि नसीरुद्दीन शाह हे नातेवाईक आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. नसीरुद्दीन शाहची पत्नी रत्ना पाठक शाह यांचं शाहिद कपूरशी असलेले नातं हे अनेकांना शाहिद कपूरच्या बहिणीच्या लग्नात अनेकांच्या लक्षात आलं होतं. 

Mar 18, 2024, 13:19 PM IST
1/7

नसीरुद्दीन शाह यांची दुसरी पत्नी रत्ना पाठक आणि शाहिद कपूरची सावत्र आई सुप्रिया पाठक या सख्या बहिणी आहेत, हे क्वचितच कोणाला माहिती असेल. 

2/7

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, नसीरुद्दीन आणि रत्ना पाठक हे लग्न करण्यापूर्वी बरेच दिवस लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिले होते. 

3/7

रत्ना आणि नसीरुद्दीन यांच्या वयात तब्बल 14 वर्षांचं अंतर आहे. या दोघांना इमाद आणि विवान अशी दोन मुलं आहेत. तर पहिल्या पत्नीची मुलगी हिबा आज रत्नाची जीव आहे. 

4/7

रत्ना पाठक आणि पंकज कपूरची पत्नी सुप्रिया पाठक या बहिणी असल्याने सुप्रिया ही शाहिद कपूरची सावत्र आई. म्हणजे रत्ना पाठक शाहिदची मावशी आणि नसीरुद्दीन शाह हे शाहिदचे मामा आहेत. 

5/7

रत्ना आणि नसीरुद्दीन शाह यांची पहिली भेट ही नाट्यकार सत्यदेव दुबे यांच्या संभोग से संन्यास तक या नाटकाच्या सरावादरम्यान झाली होती. 

6/7

रत्ना या गुजरातच्या प्रसिद्ध अभिनेत्री दीना पाठक यांच्या कन्या असून त्यांच्या आज 67 वा वाढदिवस आहे. 

7/7

1983 मध्ये 'मंडी'मधून त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. 'साराभाई व्हर्सेस साराभाई' या शोमधील रत्ना पाठक यांनी चाहत्यांचा मनात घर केलं.