लाल बिकनीतील Shefali Jariwala च्या हॉट आणि ग्लॅमरस अदा

शेफालीच्या ग्लॅमरस लूकवर चाहते घायाळ   

Aug 08, 2021, 14:00 PM IST

बॉलिवूड अभिनेत्री शेफाली जरीवाला  (Shefali Jariwala) कायम तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर तिचा हा बोल्ड अंदाज तुफान व्हायरल होत आहे. शेफाली  कायम  सोशल मीडियावर सक्रिय असते. शिवाय चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते.

1/5

2/5

3/5

4/5

5/5