Shehnaaz Gill चा दिलखेक अंदाज, हटणार नाही चाहत्यांची नजर

पाहा फोटो

Jul 16, 2022, 15:59 PM IST

अभिनेत्री शहनाज गिल सध्या सोशल मीडियावर तुफान सक्रिय असते. 'बिग बॉस  13' (Bigg Boss) गाजवल्यानंतर शहनाज गिल (Shehnaaz Gill) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.  अभिनेता सलमान खान स्टारर 'कभी ईद कभी दिवाली' सिनेमातून शहनाज मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. पण सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीचं शहनाज बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे. आता देखील अभिनेत्रीचे हॉट फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. पाहा पंजाबच्या कतरिनाचे हॉट आणि बोल्ड फोटो... 

1/5

2/5

3/5

4/5

5/5