Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti wishes: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शुभेच्छा द्या, Whatsapp Status, Images पाहा हा क्लिकवर...

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti wishes: तिथीनुसार आज शिवजी महाराज यांची जयंती...त्यामुळे फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्रामवर(Instagram) पाठवण्यासाठी पाहा खास शुभेच्छा..खास मराठी शुभेच्छा, Wishes, Messages, Quotes तुम्ही आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी किंवा प्रियजनांसोबत शेअर करा.

Mar 10, 2023, 10:31 AM IST

Shiv Jayanti Tithi 2023 Messages in Marathi : महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची आज तिथीनुसार जयंती...तारखेनुसार गेल्या महिन्यात 19 फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. काही लोक तारखेनुसार तर काही लोक तिथीनुसार शिवजयंती साजरी (Happy Shiv Jayanti) करतात. आजच्या दिवशी तुम्ही मेसेजेस, ग्रिटिंग्सद्वारे शुभेच्छा संदेश पाठवू शकता. खास मराठी शुभेच्छा, Wishes, Messages, Quotes तुम्ही आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी किंवा प्रियजनांसोबत शेअर करा. (Shiv Jayanti Tithi 2023 10 march wishes images messages quotes greetings Chhatrapati Shivaji Maharaj in marathi)

1/11

Shiv Jayanti Tithi 2023 10 march wishes images messages quotes greetings Chhatrapati Shivaji Maharaj in marathi

इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्या करणारा राजा म्हणजे  राजा शिवछत्रपती शिवजयंतीच्या शुभेच्छा 

2/11

Shiv Jayanti Tithi 2023 10 march wishes images messages quotes greetings Chhatrapati Shivaji Maharaj in marathi

मरण आले तरी चालेल पण शरत जात नाही जय शिवाजी  शिवाजी महाराज  जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा

3/11

Shiv Jayanti Tithi 2023 10 march wishes images messages quotes greetings Chhatrapati Shivaji Maharaj in marathi

प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिहांसनाधीश्वर, योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय   

4/11

Shiv Jayanti Tithi 2023 10 march wishes images messages quotes greetings Chhatrapati Shivaji Maharaj in marathi

यशवंत, किर्तीवंत सामर्थ्यवंत, वरदवंत पुण्यवंत, नीतीवंत  जाणता राजा

5/11

Shiv Jayanti Tithi 2023 10 march wishes images messages quotes greetings Chhatrapati Shivaji Maharaj in marathi

ज्यांचा शौर्याची गाथा ऐकून अभिमानाने भरुन जाई छाती प्रत्येक शिवभक्तांच्या मनामनात  वसतात राजे शिवछत्रपती शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा

6/11

Shiv Jayanti Tithi 2023 10 march wishes images messages quotes greetings Chhatrapati Shivaji Maharaj in marathi

स्वराज्याचा ज्याला लागतो हो ध्यास रयतेचे सुख ही एकच होती मनी आस मुघलांनाही कधी न कळला  त्याचा गनिमी कावा असा वाघिणीचा होता तो छावा शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा  

7/11

Shiv Jayanti Tithi 2023 10 march wishes images messages quotes greetings Chhatrapati Shivaji Maharaj in marathi

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवयम शुभेच्छा 

8/11

Shiv Jayanti Tithi 2023 10 march wishes images messages quotes greetings Chhatrapati Shivaji Maharaj in marathi

मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले जीवन अर्पण करणारे अदम्य साहस आणि स्वाभिमानाचे प्रतिक छत्रपती शिवाजी महाराज

9/11

Shiv Jayanti Tithi 2023 10 march wishes images messages quotes greetings Chhatrapati Shivaji Maharaj in marathi

आईने चालायला शिकवले वडिलांनी बोलायला शिकवले आणि शिवरायांनी वाघाप्रमाणे जगायला शिकवले..!  जय शिवराय 

10/11

Shiv Jayanti Tithi 2023 10 march wishes images messages quotes greetings Chhatrapati Shivaji Maharaj in marathi

‘शिवाजी’ या नावाला कधी उलट वाचले आहे का? ‘जीवाशी’ असा शब्द तयार होतो. जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी होय! अरे गर्वच नाही तर माज आहे मला मराठी असल्याचा.

11/11

Shiv Jayanti Tithi 2023 10 march wishes images messages quotes greetings Chhatrapati Shivaji Maharaj in marathi

तलवार तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकत तर सगळ्यांच्या मनगटात होती, पण स्वराज्य स्थापनेची ईच्छा फक्त ‘मराठी’ रक्तात होती. जय भवानी जय शिवाजी.