Shukra Gochar 2023 : शुक्र मेष राशीत! 'या' 5 राशींच्या लोकांना बंपर लाभ

Shukra Gochar 2023 : शुक्र गोचर झालं आहे. सकाळी 8.13 वाजता शुक्र ग्रहाने मेष राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे या शुक्र गोचरमुळे 5 राशींच्या लोकांना बंपर लाभ होणार आहे. तुमच्या राशीवर काय परिणाम होणार जाणून घ्या. (zodiac signs effect) 

Mar 12, 2023, 10:20 AM IST

Shukra Gochar 2023 2023 zodiac signs effect in marathi : अखरेच शुक्र राशीचा मेष राशीत प्रवेश झाला आहे. शुक्र हा सुख - समृद्धी आणि प्रेम - सौंदर्यांचा कारक आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र गोचरमुळे 5 राशींना मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे. चला जाणून घेऊयात कुठल्या राशीचं भाग्य उजळणार आहे. (Shukra Gochar 2023 venus tarnsit 2023 zodiac signs effect get money in marathi)

 

1/5

मेष (Aries)

Shukra Gochar 2023 venus tarnsit 2023 zodiac signs effect get money in marathi

शुक्र ग्रहाने मेष राशीत प्रवेश केल्यामुळे सगळ्यात जास्त फायदा हा मेष राशीच्या लोकांना होणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. लव्ह लाइफला शुक्र गोचरमुळे फायदा होणार आहे. अचानक धनलाभ होणार असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

2/5

मिथुन (Gemini)

Shukra Gochar 2023 venus tarnsit 2023 zodiac signs effect get money in marathi

या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची प्रशंसा होणार आहे. पगारवाढ आणि पदोन्नतीची शक्यता ज्योतिषशास्त्रात वर्तविण्यात आली आहे. रखडलेलेली कामं मार्गी लागणार आहेत.   

3/5

सिंह (Leo)

Shukra Gochar 2023 venus tarnsit 2023 zodiac signs effect get money in marathi

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ आनंदाचा असणार आहे. नवीन घरात जाण्याचे योग आहेत. या राशींनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी विचार करावा. नवीन घरासोबत नवीन नोकरीची संधी चालून येणार आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारणार आहे, असं शास्त्रात सांगण्यात आले आहे. 

4/5

धनु (Sagittarius)

Shukra Gochar 2023 venus tarnsit 2023 zodiac signs effect get money in marathi

या राशीच्या लोकांसाठी हा चांगला काळ असणार आहे. जुने वाद संपुष्टात येणार आहे. विवाहित जोडप्यांसाठी हा उत्तम काळ असणार आहे. शुक्र गोचरमुळे तुम्हाला धनलाभ होणार आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

5/5

मीन (Pisces)

Shukra Gochar 2023 venus tarnsit 2023 zodiac signs effect get money in marathi

या राशीच्या लोकांसाठी शुक्र गोचर उत्तम संधी घेऊन आला आहे. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. नवीन ओळखा होणार आहे याचा फायदा तुम्हाला भविष्यात दिसून येणार आहे. कामाचा ठिकाणी तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)