श्वेता तिवारीचा ग्लॅमरस लूक चर्चेत

पाहा फोटो  

Feb 23, 2021, 10:00 AM IST

अभिनेत्री श्वेता तिवारी गेल्या काही दिवसांपासून तिच्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आहे. ती नेहमी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. शिवाय तिचे फोटो तुफान व्हायरल होत असतात. ती सतत वेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करून चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. 

 

1/7

2/7

3/7

4/7

5/7

6/7

7/7