Palak Tiwari Hot Photoshoot: श्वेता तिवारीची लेक पलकचा हा Hot अंदाज पाहिलात का?

Palak Tiwari Bold Look: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी ही लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. पलक तिच्या फोटो आणि व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असते. श्वेता आणि पलक एकत्र असल्या की लोक त्यांना बहीणी असल्याचे बोलतात. जर आईच इतकी हॉट आहे तर मुलगी असेलच नाही. पलकचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Feb 19, 2023, 18:09 PM IST
1/5

Palak Tiwari Hot Photoshoot

पलकनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पलकनं गोल्डन रंगाचं रिव्हिलिंग टॉप आणि पांढऱ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. 

2/5

Palak Tiwari Hot Photoshoot

पलकनं जिन्यात बसून एक क्लासी पोझ दिली आहे.   

3/5

Palak Tiwari Hot Photoshoot

पलकचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

4/5

Palak Tiwari Hot Photoshoot

पलकनं ब्राऊन रंगाच्या बॉडी कॉन ड्रेसमध्ये हे फोटो काढले आहेत. हे फोटो शेअर करत 'रिफ्लेक्टिंग इन दुबई.' असे कॅप्शन तिनं दिले आहे. 

5/5

Palak Tiwari Hot Photoshoot

पलकनं दिलेल्या या कॅप्शननं ती दुबईत असल्याचे कळून आले आहे.