खट्याळ आणि प्रमेळ भावंडांना Siblings Day च्या खास शुभेच्छा

तुझं माझं जमेना पण तुझ्यावाचून करमेना असं हे भावंडांच नातं खास असतं. एकामागोमाग आलेली ही भावंडं एकमेकांचा घट्ट आधार बनतात. आज 10 एप्रिल रोजी 'सिब्लिंग्स डे' साजरा केला जातो. 

| Apr 10, 2024, 15:03 PM IST

भारतामध्ये 10 एप्रिल हा दिवस 'सिब्लिंग्स डे' म्हणून साजरा केला जातो. एरवी कितीही भांडण झालं तरीही एकमेकांशिवाय न राहणाऱ्या भावंडांचं नातं अतिशय खास असतं. अनेकदा आपल्याला आपल्या बहिण किंवा भावाबद्दल अनेक गोष्टी वाटतं असतात पण त्या कधी सांगितल्या जात नाहीत. तर या दिवसाच औचित्य साधून करा मनातील भावना व्यक्त आणि यासाठी या खास शुभेच्छांची मदत घ्या. 

1/8

Sibling Day

सर्वात 'बेस्ट' नातं म्हणजे बहीण-भावाचं नातं

2/8

Sibling Day

बहीण...! धाकटी असो वा मोठी तिला नेहमीच आपल्या भावाची काळजी असते.

3/8

Sibling Day

आपल्या बहीणीसारखी दुसरी मैत्रिण नाही.. नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते

4/8

Sibling Day

बाबू, शोना, बच्चा... म्हणणारी 'गर्लफ्रेंड' कधीही साथ सोडू शकते,  हरामी, नालायक, बेशरम बोलणारी तुमची बहीण कायम तुमच्यासोबत असेल.

5/8

Sibling Day

तोंडावर भांडत असलो तरीही मनात खूप प्रेम असतं. ताई  हे आईसारखी माया असलेलं दुसरं रूप असतं.

6/8

Sibling Day

प्रत्येक बहीणीमध्ये एक मैत्रिण आणि आई उपजतच असते.

7/8

Sibling Day

बहिणीचं नातं नेहमीच घट्ट असतं  आयुष्य संपलं तरी ते कधीच तुटत नव्हतं 

8/8

Sibling Day

कधी भांडते तर कधी रुसते  तरीही न सांगता प्रत्येक गोष्ट समजते