Sidharth Malhotra-Kiara Advani wedding : सिद्धार्थ मल्होत्रा नववी नापास ; तर इतकी शिकलेय कियारा अडवाणी; जाणून घ्या...

आज सिद्धार्थ मल्होत्रा आणि किआरा अडवाणी सप्तपदी घेणार आहेत, जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेस मध्ये आज हा शाही विवाहसोहळा संपन्न होणार आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, सिद्धार्थ मल्होत्रा इयत्ता नववीमध्ये नापास झाला होता त्यानंतर त्याने नेमकं काय केलं जाणून घ्या...

Feb 07, 2023, 11:01 AM IST

आज सिद्धार्थ मल्होत्रा आणि किआरा अडवाणी सप्तपदी घेणार आहेत, जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेस मध्ये आज हा शाही विवाहसोहळा संपन्न होणार आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, सिद्धार्थ मल्होत्रा इयत्ता नववीमध्ये नापास झाला होता त्यानंतर त्याने नेमकं काय केलं जाणून घ्या...

1/5

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा 7 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झालीये. जवळची मंडळी लग्नासाठी पोहचली आहेत. 

2/5

सिद्धार्थ मल्होत्राने दिल्लीतील डॉन बॉस्को आणि नेव्हल पब्लिक स्कुल मधून शालेय शिक्षण पूर्ण केलाय

3/5

सिद्धार्थ नववीत नापास झाला होता , या नंतर त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आणि दहावी बारावीत चांगल्या गुणांनी पास झाला 

4/5

कियारा अडवाणी मात्र चांगलं शिकलीये, कॅथ्रेडल आणि जॉन कॉनन शाळेतून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. कियाराने मुंबईतील जय हिंद कॉलेजमधून मास कम्युनिकेशनची डिग्री मिळवली आहे. 

5/5

 यानंतर कियारा अडवाणींच्या अनुपम खेर यांच्या ऍक्टिंग स्कुलमध्ये प्रवेश घेतला आणि तिथे अभिनयाचे धडे गिरवले.