SIP तून तगडा नफा कसा कमवायचा? हे 8 सिक्रेट्स तुम्हाला कोणी सांगणार नाही!
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं अधिक लोकप्रिय होत चाललंय, हे आपण पाहिलं असेल. यामध्येही बहुतांश गुंतवणूक सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे गुंतवणूक करतात.
SIP Profit Tips: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं अधिक लोकप्रिय होत चाललंय, हे आपण पाहिलं असेल. यामध्येही बहुतांश गुंतवणूक सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे गुंतवणूक करतात.
1/9
SIP तून तगडा नफा कसा कमवायचा? हे 8 सिक्रेट्स तुम्हाला कोणी सांगणार नाही!
SIP Profit Tips: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं अधिक लोकप्रिय होत चाललंय, हे आपण पाहिलं असेल. यामध्येही बहुतांश गुंतवणूक सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे गुंतवणूक करतात. जुलैमध्ये एसआयपीद्वारे 23 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्रमी झाली. SIP च्या माध्यमातून गुंतवणुकीत प्रचंड वाढ होण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यामुळे एफडी किंवा इतर गुंतवणूक योजनांपेक्षा एसआयपी गुंतवणुकीकडे जास्त कल आहे. असे असले तरी प्रत्येक एसआयपी करणाऱ्याला बंपर फायदा होतो, असं नाही. यमागे काय कारणं आहेत? बंपर रिटर्न्स मिळवण्यासाठी काय करावं लागेल? जाणून घेऊया.
2/9
लहान रकमेपासून सुरुवात
3/9
नियमित गुंतवणूक
4/9
ऑटोमॅटीक डिपॉझिट
5/9
गुंतवणुकीबाबत शिस्तबद्धता
जर तुम्हाला एसआयपीद्वारे चांगल कमाई करायची असेल तर तुम्हाला गुंतवणुकीत शिस्त लावावी लागेल. याचा अर्थ, जर तुम्ही एकदा गुंतवणूक करायला सुरुवात केली असेल तर ती सतत सुरू ठेवा. त्यात खंड पडू देऊ नका. तुम्ही थोड्या रकमेने एसआयपी सुरू करू शकता. असे असले एसआयपी शिस्तीने दीर्घकाळ चालू ठेवल्यास यात चांगला नफा मिळवू शकता.
6/9
खूप मोठ्या रकमेची SIP नको
7/9
टॉप अप SIP
8/9
साधी केवायसी प्रक्रिया
9/9