'मिताली ब्रिगेड'चा दक्षिण आफ्रिकेत रेकॉर्डचा पाऊस!

'मिताली ब्रिगेड'चा दक्षिण आफ्रिकेत रेकॉर्डचा पाऊस! 

Feb 08, 2018, 17:02 PM IST

'मिताली ब्रिगेड'चा दक्षिण आफ्रिकेत रेकॉर्डचा पाऊस! 

1/6

Smriti Mandhana, Jhulan Goswami,

Smriti Mandhana, Jhulan Goswami,

भारतीय महिला क्रिकेट टीमकडून दक्षिण आफ्रिकेचा १७७ रन्सनं पराभव... स्मृती मंधानानं १३५ तर हरमनप्रीत कौर नाबाद ५५ धावा काढल्या 

2/6

Smriti Mandhana, Jhulan Goswami,

Smriti Mandhana, Jhulan Goswami,

स्मृती मंधाना भारताची एकमेव महिला खेळाडू जिनं तीन वेगवेगळ्या देशांत शतक ठोकलेत... यापूर्वी स्मृतीनं इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातही शतक ठोकलेत

3/6

Smriti Mandhana, Jhulan Goswami,

Smriti Mandhana, Jhulan Goswami,

झुलननं आपल्या १६६ व्या मॅचमध्ये २०० विकेट घेण्याचा कारनामा आपल्या नावावर नोंदवलाय... महिला क्रिकेटमद्ये सर्वात फास्ट बॉल टाकण्याचा रेकॉर्डही झुलनच्या नावावर आहे

4/6

Smriti Mandhana, Jhulan Goswami,

Smriti Mandhana, Jhulan Goswami,

पुनम राऊतनं २० रन्स, मिताली राज २० रन्स करून बाद झाल्या... तर मंधानानं १२९ बॉल्समध्ये १४ चौकार आणि एक षटकार ठोकला  

5/6

Smriti Mandhana, Jhulan Goswami,

Smriti Mandhana, Jhulan Goswami,

मंधानानंतर हरमनप्रीत आणि वेदानं नाबाद राहत भारताचा स्कोअर ३०३ पर्यंत नेला... हरमनप्रीतनं ६९ बॉल्समध्ये दोन चौकार आणि एक षटकार ठोकला

6/6

Smriti Mandhana, Jhulan Goswami,

Smriti Mandhana, Jhulan Goswami,

वेदानं केवळ ३३ बॉल्समध्ये सहा चौकार आणि एक षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केलं... क्षेत्ररक्षण करताना पूनम, राजेश्वरी गायकवाड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी २-२ विकेट तर झुलननं १ विकेट घेतल्या