विवाहित पुरुषांसाठी वरदान ठरतंय मनुका; 'या' समस्या चुटकीसरशी होतील दूर

मनुका आपल्याला केवळ आजारांपासून दूर ठेवत नाहीत तर शरीराची रोगप्रतिकारकशक्तीसुद्धा वाढवतात. 

Jan 30, 2024, 21:00 PM IST

Soaked raisins benefits : मनुका आपल्याला केवळ आजारांपासून दूर ठेवत नाहीत तर शरीराची रोगप्रतिकारकशक्तीसुद्धा वाढवतात. 

1/6

पोषक घटक

मनुकामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. आहारात नियमित वापर केल्याने दीर्घकालीन फायदा होतो.

2/6

मिनरल्स

मनुक्यामध्ये भरपूर प्रमाणात आयरन, व्हिटॅमिन्स आणि इतर मिनरल्स असतात.रात्री 5 मनुका धुवून स्वच्छ पाण्यात भिजवून ठेवा. 

3/6

सकाळी उठल्यावर

सकाळी झोपेतून उठल्यानंतर रिकाम्यापोटी हे पाणी प्यावे आणि  मनुक्यातील बिया काढून चांगल्याप्रकारे चावून खाव्यात.

4/6

लैंगिक समस्यांवर प्रभावी

मनुका पुरुषांच्या काही लैंगिक समस्यांवर देखील प्रभावी ठरतं. भिजवलेले मनुके मधासोबत खाल्ल्यास किरकोळ लैंगिक समस्या दूर होतात, असं म्हटलं जातं. 

5/6

शुक्राणूंची गुणवत्ता

मनुका आणि मध एकत्र वापरल्याने शुक्राणूंची गुणवत्ता आणि प्रमाण सुधारतं, असा दावा नुकत्याच प्रकाशित झालेल्या रिसर्चमध्ये करण्यात आला आहे.

6/6

हाडांसाठीही फायदेशी

तसेच मनुका आणि मध हे केस आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. याशिवाय मनुका हाडांसाठीही फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं.