close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

... म्हणून अभिनय क्षेत्र नको, इलियानाचा नकारात्मक सूर

इलियानाचा खुलासा

Oct 20, 2019, 18:29 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझ म्हणते अभिनय क्षेत्रात करियर करणं हे मुळात लक्ष्य नव्हतं. गायन क्षेत्रात नावलैकीक मिळवण्याचा तिचा ध्यास होता. रॉमेडी नाउ या वाहिनीवर प्रसारीत होणाऱ्या 'लव्ह लाफ लाईफ' शोच्या एका भागात इलियानाने हे वक्तव्य केलं आहे. 

1/6

इलियाना डिक्रुझ

इलियाना डिक्रुझ

शोमध्ये शिबानी दांडेकरने तिला मॉडलिंग ते बॉलिवूडच्या प्रवासाबद्दल अनेक प्रश्न विचारले. शिबानीच्या प्रश्नांवर इलियानाने धक्कादायक उत्तरं दिले. 

2/6

योगायोगाने अभिनय क्षेत्रात पदापर्पण

योगायोगाने अभिनय क्षेत्रात पदापर्पण

इलियाना म्हणते, 'योगायोगाने अभिनय क्षेत्रात आले.'  

3/6

अभिनय नसतं तर दुसरा पर्याय काय होता?

अभिनय नसतं तर दुसरा पर्याय काय होता?

अभिनय क्षेत्रात करियर करता आले नसते तर, सिंगिंग क्षेत्रात नशीब आजमावलं असतं. मी एक गायक असते. असे वक्तव्य इलियानाने केले.

4/6

कोणासोबत काम करायला आवडेल?

कोणासोबत काम करायला आवडेल?

जेव्हा शोमध्ये सह-कलाकारांबद्दल विचारणा करण्यात आल्यानंतर तिने तीन कलाकारांचे नाव घेतले. 

5/6

नरगिस फाकरी

नरगिस फाकरी

अभिनेत्र नगरिस फाकरीसोबतच तिला अभिनेता अर्शद वारसी आणि वरूण धवणसोबत काम करण्याची इच्छा असल्याचे तिने व्यक्त केले. 

6/6

'पागपंती'

 'पागपंती'

इलियाना लवकरच पागलपंती चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.