Sonakshi Sinha : लाल रंगाच्या ड्रेसमध्ये सोनाक्षीचा हॉट अवतार; जणू काय Red Velvet Cake

सोनाक्षीला (Sonakshi Sinh) लाल रंगाच्या ड्रेसमध्ये पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. 

Feb 20, 2023, 00:01 AM IST

Sonakshi Sinha look hot and sexy in red dress : बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा Sonakshi Sinha पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  सोनाक्षीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहे. यात सोनाक्षीने रेड रंगचा  टू पीस ड्रेस घातला आहे. तिचे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. 

1/6

नेटफ्लिक्स पार्टीसाठी सोनाक्षीने हा खास लुक केला होता. 

2/6

सोनाक्षीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 

3/6

यामाध्ये सोनाक्षीचा परफेक्ट फिगर पहायला मिळत आहे. 

4/6

मेकओव्हर नंतर सोनाक्षी खूपच सुंदर दिसत आहे. 

5/6

लाल रंगाच्या या ड्रेसमध्ये सोनाक्षी खूपच सुंदर दिसत आहे. 

6/6

सोनाश्रीने तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.