बेधुंद करणारी सोनमची नवी स्टाईल चाहत्यांना करतेय घायाळ

सोनम कपूर (Sonam Kapoor) च्या या फॅशनमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.  सोनमचं खूप कौतुक होत आहे. सोनम कपूर (Sonam Kapoor) ने अनेक फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत ती वेगवेगळी पोझ देताना दिसत आहे. गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये सोनम प्रचंड सुंदर दिसत आहे. सध्या लग्न सराई सुरू आहे. यामुळे सोनमचा हा लूक तुम्हाला स्टाईल करायला मदत करणार आहे. पाहा बेधुंद करणारी सोनमची नवी स्टाईल... 

Mar 09, 2022, 14:54 PM IST

1/5

2/5

3/5

4/5

5/5