पलक तिवारीचा स्विमिंग पूलमधील हॉट अंदाज

पलक तिवारीच्या ग्लॅमरस अदा 

Mar 08, 2022, 15:49 PM IST

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी तिच्यापोक्षा लाखोपटीने सुंदर आहे. पलकने आता बॉलिवूड करियरला देखील सुरूवात केली आहे. चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पलक कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी पलक कायम सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. प्रत्येक फोटोमध्ये ती हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. पलकने शेअर केलेले काही निवडक फोटो...

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5