Sovereign Gold Bond: स्वस्त सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी

Mar 01, 2021, 16:10 PM IST
1/6

आज सुरू होणार सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम

आज सुरू होणार सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम

सॉवरेन गोल्ड बॉन्ड (Sovereign gold bond) ची  12 वी सीरीज आज 1 मार्चपासून सुरू होत आहे. यामध्ये 5 मार्चपर्यंत पैसे टाकू शकतात. ही स्कीम आर्थिक वर्षाची शेवटची सीरीज होती. यावेळी सॉवरेन गोल्ड बॉन्डची किंमत दस महिन्यापासून सर्वात कमी आहे. 

2/6

स्वस्तात गोल्ड बॉन्ड स्कीम

स्वस्तात गोल्ड बॉन्ड स्कीम

यावेळी तुम्ही सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये सर्वात स्वस्त दरात गुंतवणूक करू शकतात. रिझर्व्ह बँकन 1 ग्रॅम गोल्ड बॉन्डची किंमत 4662 रुपयांपर्यंत नक्की केली आहे. ऑनलाइन बॉन्ड खरेदी करण्यासाठी 50 रुपये प्रति ग्रॅम डिस्काऊंट देखील मिळणार आहे. 10 ग्रॅमकरता 46120 रुपये द्यावे लागतील

3/6

10 महिन्यात सर्वात स्वस्त दर

10 महिन्यात सर्वात स्वस्त दर

12 व्या सीरिजमध्ये 10 महिन्यातील सर्वात स्वस्त सीरिज दिली आहे. चालू आर्थिक वर्षात दुसऱ्या सीरीजमध्ये मे 2020 सॉवरेन गोल्ड बॉन्डची किंमत 4590 रुपये प्रति ग्रॅम आहे. 11 व्या सीरीजमध्ये बॉन्डची किंमत 4912 रुपये प्रति ग्रॅम आहे

4/6

कुठे खरेदी करू शकता गोल्ड बॉन्ड

कुठे खरेदी करू शकता गोल्ड बॉन्ड

जर तुम्हाला सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक करू इच्छिता तर तुमच्याकडे PAN आवश्यक आहे. यामध्ये सर्व कमर्शिअल बँक (RRB, छोटे फायनन्स बँक, पेमेंट बँक सोडून) पोस्ट, स्टॉत होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ( SHCIL), नॅशनल स्टॉक एक्सेंज (NSE), बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) . बॉन्ड्सची सेटलमेंटची तारीख ९ मार्च २०२१ पर्यंत करण्यात आली आहे.

5/6

मॅच्युरिटी पीरीयड काय आहे?

मॅच्युरिटी पीरीयड काय आहे?

सॉवरेन गोल्ड बॉन्ड हे लाँग टर्म गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे. याचा मॅच्युरिटी पीरियड 8 वर्षे आहे. त्याचा मोबादला हा तेव्हाच्या मार्केटच्या गोल्डवर अवलंबून असणार आहे.

6/6

Gold Bond चा फायदा

Gold Bond चा फायदा

गोल्ड बॉन्ड मॅच्युरिटी टॅक्स फ्री असतं. तसेच यामध्ये एक्सपेंस रेश्यो खूप कमी आहे. भारत सरकारची गॅरंटी असते यामध्ये डिफॉल्टचा धोका कमी आहे. हे HNIS करता चांगली संधी आहे. ज्यामध्ये मॅच्युरिटीपर्यंत होल्ड करण्याकरता कॅपिटल गॅस टॅक्स देऊ इच्छित नाही. इक्विटीवर 10 टक्के कॅपिटल गेंस टॅक्स लागतं. अशात लाँग टर्मकरता गुंतवणुकदार चांगल्या फायद्यात असतात.